ऊसतोड कामगार योजना मिळणार कामगार कार्ड 5 लाख रुपयांपर्यंत लाभ

ustod kamgar yojana

ऊसतोड कामगार योजना संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे. हि योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. राज्यामध्ये जवळपास १२ लाख ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रोसेस लगेच सुरु होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे. गटई … Read more